Maharashtra PWD Recruitment 2023 | PWD सार्वजनिक बांधकाम विभाग नोकरीची संधी – ऑनलाईन अर्ज करा ।

Maharashtra PWD Recruitment 2023: सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर’ पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण २०१९ जागा उपलब्ध आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १६ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होतील. अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०२३ आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा फी, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. मूळ जाहिरातीची वेबसाइट आणि PDF खाली दिलेली आहे.

Maharashtra PWD Recruitment 2023

Maharashtra PWD Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत खालील १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांची सरळसेवा भरती करीत मुख्य अभियंता, सा. बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रतील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

पदाचे नाव एकूण जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब अराजपत्रीत)५३२
कनिष्ठ अभियंता (विद्युत)५५
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट ब अराजपत्रीत)
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट क)१३७८
लघुलेखक (उच्चश्रेणी)  (गट ब अराजपत्रीत)०८
लघुलेखक (निन्मश्रेणी) (गट ब अराजपत्रीत)०२
उद्यान पर्यवेक्षक (गट क)१२
सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट क)०९
स्वच्छता निरीक्षक (गट क)०१
वरिष्ठ लिपिक (गट क)२७
प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)०५
वाहनचालक (गट क)०२
स्वच्छक निरीक्षक (गट ड)३२
शिपाई (गट ड)४१
एकूण२१०९ जागा
पदाचे नावपदाची माहिती
पद संख्या२०१९ जागा
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑनलाईन
वयोमर्यादा१८ ते ५५ वर्षे
वेतन श्रेणी१५,००० – १,३२,३०० /- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख१६ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख०६ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाइटpwd.maharashtra.gov.in 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – १८ ते ५५ वर्षे

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF वाचा.

Important Links

जाहिरात PDF पहायेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
Join Whatsapp jobnews18
alternative text