Maharashtra Security Recruitment 2023
MAHA Security Bharti 2023: The opportunity to join as an “Office Assistant” brings exactment and anticipation to aspiring candidates. MAHA Security officially released information about Total 06 vacant positions available for this role. Eligible candidates are advised to read the detailed advertisement carefully before applying and submit their applications through the official website www.mahasecurity.gov.in. Last date to submit application is 25th October 2023.
MAHA Security Bharti 2023
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२३
पदाचे नाव | कार्यालयीन सहाय्यक |
रिक्त पदे | ०६ पदे |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
वेतन | रु. २५०००/- दरमहा |
अर्ज कसा भरावा | ऑनलाईन |
शेवटची तारीख | २५ ऑक्टोबर २०२३ |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीचा पत्ता | पोलीसा महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५ |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
Name Post (पदाचे नाव ) | Office Assistant |
Number of Posts (ऐकून पदे) | ०6 Vacancies |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://www.mahasecurity.gov.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | Online |
Job Location (नोकरी ठिकाण) | Mumbai |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 25th October 2023 |
Educational Qualification () | Graduate degree in any discipline from a recognized university |
Selection Process | Interview |
How to Apply? | Click here to submit form online |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
महा सेक्युरिटी भरती २०२३ अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन फॉर्म उघडल्यावरती आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे.1
- अर्जासाठी लागणारी आवश्यक कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायचे आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.
- कृपया करून चुकीचा अर्ज भरू नका, भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण योग्य ती माहिती घेऊ शकता.
Important Links
जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |