Paytm कंपनी मध्ये Assistant Manager-Brand Solutions साठी १२ वी पास उमेदवारांना वर्क फ्रॉम होम जॉबची संधी । येथे बघा संपूर्ण माहिती । Paytm Jobs Recruitement 2024

Paytm Jobs Recruitement 2024: आजच्या या नवीन युगामध्ये प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार, कंफर्ट मध्ये काम करण्याची इच्छा असते. प्रत्येक जण घरी बसून पैसे कसे कमवता येईल हे बगत असतो. पेटीएम कंपनीने १२वी पास उमेदवारांना वर्क फ्रॉम होमची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. Paytm पेटीएम कंपनीने नववर्षाच्या सुरवातीला सुमारे १००० हुन अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व महिला, सुशिक्षित व बेरोजगार तसेच एक्सट्रा इनकमच्या शोधात असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकनार आहात. या भरती साठी कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज कारण्याधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट भेट देऊ शकता. तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकणार आहात.

Work From Home Jobs Paytm 2024

डिजिटल पेमेंट क्षेत्रातील नावाजलेली कंपनी म्हणजे पेटीएम या कंपनीत आता रिमोट म्हणजेच वर्क फ्रॉम होम जॉब साठी भरती सुरु झाली असून यासाठी अर्ज करण्यासाठी १२ वी पास पासून ते पदवी पर्यंत सर्व अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर Paytm कंपनी कडून अनेक सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. काही जागांसाठी पर्मनंट नोकरीची संधी आहे तर काही जागा या तात्पुरत्या स्वरुपात भरती केल्या जाणार आहेत उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती पहावी.

Work From Home Jobs Female 2024

Paytm started the Digital Revolution in India. And Paytm went on to become India’s leading Payments App. Today, more than 20 Million merchants & businesses are powered by Paytm to Accept Payments digitally. This is because more than 300 million Indians use Paytm to Pay at their stores. And that’s not all, Paytm App is used to Pay bills, do Recharges, Send money to friends & family, Book movies & travel tickets. With innovations to Financial services & products in pipeline, this is but one of the milestones achieved towards our mission – to bring 500 million unserved and underserved Indians to the mainstream economy.

Are you a dynamic and enthusiastic individual with a passion for brand management? Paytm is currently seeking talented 12th pass students to join their team as Assistant Manager-Brand and if you get shortlisted, you can opt for a work-from-home opportunity. If you are ready to embark on a rewarding journey, where innovation meets impact, join paytm and be an integral part of shaping the future of paytm brand. Grow with Paytm, where your aspirations meet endless possibilities!

Paytm Recruitment 2024

🌐 अधिकृत वेबसाइट 👉

Paytm Recruitment 2024

📑 येथे जाहिरात पहा 👉 क्लिक करा

📑 येथे अर्ज करा 👉 https://jobs.lever.co/paytm/9d51fe84-784c-45cc-a1b5-c50cb53de775

Paytm Recruitment 2024
Join Whatsapp jobnews18

1 thought on “Paytm कंपनी मध्ये Assistant Manager-Brand Solutions साठी १२ वी पास उमेदवारांना वर्क फ्रॉम होम जॉबची संधी । येथे बघा संपूर्ण माहिती । Paytm Jobs Recruitement 2024”

  1. It’s appropriate time to make some plans for
    the future and it is time to be happy. I’ve read this post and if I could I want to suggest you few
    interesting things or tips. Maybe you can write next articles referring to this article.

    I desire to read more things about it!

    Reply

Leave a comment

alternative text